#BolBhidu #Threads #MuskvsZuckerberg ज्या इन्स्टाग्रामवर रोज रिल्स बघायची सवय आहे, तिथं सध्या फक्त थ्रेड्स ऍपच्या पोस्ट दिसतायत. कुणी जॉईन केलंय, कुणी नाही आणि हे थ्रेड्स नेमकं आहे काय हा सध्या चर्चेचा विषय बनलाय. ट्विटरला स्पर्धा म्हणून मार्क झुकरबर्गच्या