今年夏季,絕不能錯過名勝壹號世界郵輪重回基隆啟航!多種優惠方案讓您輕鬆預訂心儀的日本沖繩郵輪行程,同時省下大筆開支!

भारताचं Ghost Town असलेलं Dhanushkodi आजही Travel Destination म्हणून ओळखलं जातं I Bol Bhidu | #G

2 年前
-
-
(基於 PinQueue 指標)
#BolBhidu #Dhanushkodi #GhostTown

२२ डिसेंबर १९६४ ची ती रात्र. समुद्रात वारं घोंगावत होतं, चक्रीवादळ निर्माण झालं आणि लाटा अशा उसळल्या, की या गावातलं काहीच वाचलं नाही. शाळा, चर्च, दवाखाने, रेल्वे स्टेशन, पूल सगळं काही उध्वस्त झालं. इतकंच नाही, तर पंबनवरुन येणारी ट्रेन नंबर ६५३, प्रवाशांसकट वाहून गेली. त्या रेल्वेमधले जवळपास २०० प्रवासी, अधिकारी आणि गावातली जवळपास १८०० ते २००० माणसं, त्या रात्री कुणीच वाचलं नाही. वाचल्या त्या भिंती, ज्यांनी जे पाहिलं ते कुणालाच सांगता येणार नव्हतं. ही भुतांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनुषकोडीची गोष्ट.

That night of December 22, 1964. The sea was roaring, hurricanes formed, and the waves rose so high that nothing was left of the village.
No one survived that night. The surviving walls, no one could tell what they saw. This is the story of Dhanushkodi, known as the village of ghosts.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
​→ Website: https://bolbhidu.com/
-
-
(基於 PinQueue 指標)
0 則留言